शाही स्नान

त्र्यंबकेश्वर येथील साधू महात्म्यांचे राजशाही सिंहस्थ स्नानपर्वाचे मुहूर्त

    shahibath
  • प्रथम शाही स्नान - शनिवार शके १९ मिती श्रावण पौर्णिमा २९/०८/२०१५
  • द्वितीय मुख्य शाही - रविवार शके १९३७ मिती श्रावण कृष्ण कृष्ण अमावस्या दिंनाक १३/०९/२०१५ (मौनी अमावास्या) ह्या दिवशी सूर्य, चंद्र, गुरू हे एकाच राशीत असणार असल्याने ह्या स्नानास विशेष महत्व प्राप्त होणार आहे. ह्याची विशेष नोंद वाचणार्‍यांनी जरूर ठेवणे आवश्यक आहे.
  • तृतिय स्नान - शुक्रवार शके १९३७ मिती भाद्रपद शुध्द द्वादशी दिनांक २५/०९/२०१५ (वामन द्वादशी)

त्र्यंबकेश्वर येथील शके १९३७ सिंहस्थ पर्वणीतील स्नानाचे मुहूर्त

मास तिथी वार तारीख दिनविशेष
अधिक आषाढ कृ.१३ मंगळवार १४/०७/१५ ध्वजापर्व (सिंहस्थ/कुंभपर्व प्रारंभ)
अधिक मास कृ.१४ बुधवार १५/०७/१५ अमावास्या
अधिक आषाढ कृ.३० गुरुवार १६/०७/१५ गुरुपुष्यामृत
निज आषाढ शु.११ सोमवार २७/०७/१५ देवशयनी एकादशी
निज आषाढ शु.१५ शुक्रवार ३१/०७/१५ व्यास पूजा (गुरूपौर्णिमा)
निज आषाढ कृ.१२ मंगळवार ११/०८/१५ भौमप्रदोष
निज आषाढ कृ.१४ गुरूवार १३/०८/१५ गुरूपुष्यामृत
निज आषाढ कृ.३० शुक्रवार १४/०८/१५ दर्श अमावास्या, दीपपूजन
श्रावण शु.३ सोमवार १७/०८/१५ रवि-सिंह राशिप्रवेश
श्रावण शु.५ बुधवार १९/०८/१५ नागपंचमी
श्रावण शु.११ बुधवार २६/०८/१५ पुत्रदा एकादशी
श्रावण शु.१५ शनिवार २९/०८/१५ प्रथम शाहीस्नान
श्रावण/भाद्रपद कृ.८ शनिवार ०५/०९/१५ कृष्ण जन्माष्टमी
श्रावण कृ.११ मंगळवार ०८/०९/१५ अजा एकादशी
श्रावण शु.३० रविवार १३/०९/१५ मुख्यपर्व (सूर्य,चंद्र,गुरू,सिंह राशीत), द्वितीय शाहीस्नान
भाद्रपद शु.५ शुक्रवार १८/०९/१५ ऋषिपंचमी
भाद्रपद शु.१२ शुक्रवार २५/०९/१५ तृतीय शाहीस्नान,वामन द्वादशी
भाद्रपद शु.१५ सोमवार २८/०९/१५ पौर्णिमा
भाद्रपद कृ.१३ शनिवार १०/१०/१५ शनिप्रदोष
भाद्रपद क्.३० सोमवार १२/१०/१५ सर्वपित्री अमावास्या
आश्विन शु.१४ सोमवार २६/१०/१५ कोजागिरी पौर्णिमा
आश्विन शु.१४ सोमवार २६/१०/१५ कोजागिरी पौर्णिमा
आश्विन कृ.१२ रविवार ०८/११/१५ गुरू द्वादशी
आश्विन कृ.१३ सोमवार ०९/११/१५ सोमप्रदोष
कार्तिक शु.११ रविवार २२/११/१५ प्रबोधिनी एकादशी
कार्तिक शु.१२ सोमवार २३/११/१५ सोमप्रदोष
कार्तिक शु.१४ बुधवार २५/११/१५ वैकुंठ चतुर्दशी, त्रिपुरारी पौर्णिमा
कार्तिक कृ.१२ मंगळवार ०८/१२/१५ भौमप्रदोष
मार्गशीर्ष शु.११ सोमवार २१/१२/१५ मोक्षदा एकादशी, गीताजंयती
मार्गशीर्ष शु.१५ शुक्रवार २५/१२/१५ पौर्णिमा
पौष शु.६ शुक्रवार १५/०१/१६ मकर संक्रांति
पौष शु.१४ शनिवार २३/०१/१६ शाकंभरी पौर्णिमा
पौष कृ.११ गुरूवार ०४/०२/१६ निवृत्तीनाथ यात्रा त्र्यंबकेश्वर
पौष कृ.१३ शनिवार ०६/०२/१६ शनिप्रदोष
पौष कृ.३० सोमवार ०८/०२/१६ महोदय पर्व
माघ शु.१ मंगळवार ०९/०२/१६ गंगा दशहरा प्रारंभ त्र्यंबकेश्वर
माघ शु.४ शुक्रवार १२/०२/१६ वसंत पंचमी
माघ शु.७ रविवार १४/०२/१६ रथसप्तमी
माघ शु.१० बुधवार १७/०२/१६ गंगा गोदावरी जन्मोत्सव त्र्यंबकेश्वर
माघ शु.१३ शनिवार २०/०२/१६ शनिप्रदोष
माघ कृ.१३ सोमवार ०७/०३/१६ महाशिवरात्री
माघ कृ.३० बुधवार ०९/०३/१६ सूर्यग्रहण
फाल्गुन कृ.१० रविवार ०३/०४/१६ पापमोचनी (स्मार्त एकादशी)
फाल्गुन कृ.१२ सोमवार ०४/०४/१६ पापमोचनी (भागवत) एकादशी
फाल्गुन कृ.१३ मंगळवार ०५/०४/१६ वारुणीयोग, भौमप्रदोष
टीप - प्रत्येक महिन्यातील वैधृति आणि व्यतिपात योग असलेले दिवस

पुढील वर्षीच्या (शके १९३८) सिंहस्थ पर्वणीतील स्नानाचे मुहूर्त

मास तिथी वार तारीख दिनविशेष
चैत्र शु.१ शुक्रवार ०८/०४/१६ गुढीपाडवा
चैत्र शु.९ शुक्रवार १५/०४/१६ श्रीरामनवमी
वैशाख शु.३ सोमवार ०९/०५/१६ अक्षयतृतीया
वैशाख शु.५ बुधवार ११/०५/१६ श्री शंकराचार्य जयंती
वैशाख शु.६ गुरुवार १२/०५/१६ गंगा जन्मोत्सव/गुरूपुष्यामृत
ज्येष्ठ शु. १ ते शु. १० ०५ जून ते १४ जून १६ गंगादशहरा
ज्येष्ठ कृ.१२ शनिवार ०२/०७/१६ शनिप्रदोष
ज्येष्ठ कृ.३० सोमवार ०४/०७/१६ गुरूपौर्णिमा
आषाढ कृ.३० मंगळवार ०२/०८/१६ अमावास्या दीपपूजन
श्रावण शु.५ रविवार ०७/०८/१६ नागपंचमी
श्रावण शु.८ गुरूवार ११/०८/१६ सिंहस्थ समाप्ती

 

careful
apps-banner
यजमान आणि यात्रेकरुकरीता महत्त्वाची माहिती      
© Copyright 2015 All rights reserved at Shikhare B. S.