त्र्यंबकेश्वर में पूजा के लिए आनेवाले सभी यात्री तथा यजमानों के लिए नम्र सुचना.
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मे सामान्यत: आनेवाले जादातर लोग नारायण बली -नागबली-त्रिपिंडी श्राध्द और कालसर्पयोग शांती के लिए आते है। आनेवाले श्रध्दालू ८०% प्रतिशत लोग ठगी व्यक्ती अथवा कमिशन की लेन देन का व्यवहार करनेवाले लोगो के हातो फस जाते है।
विधि के उपरांत हम ठग जा चुके है, ऐसा आप जैसे लोगोको महसुस होता है। यह घटना कब होती है, जभी हम सामनेवाले आदमी पर बिना जाने-समझे भरोसा करते है। यहाँ पर विधी करनेवाले ८०% गुरूजी श्रध्दालू के अज्ञान का लाभ उठाकर जो जरुरी और आवश्यक विधि करते नही या विधि करवाना टालते है। जो श्रध्दालू भाविक जिस गुरूजी के पास विधि करने आते है। वह गुरूजी खुद्द विधि न करते किसी सामान्य गुरुजीद्वारा विधी करवाते है। ऐसी ६०% घटना यहा पर होती ही है। इस के असली दोषी है आप जैसे श्रध्दालु - भाविक ही है। चोर का जन्म हुआ है चोरी करने के लिए ही, मगर चोर को हम ही हिंमत देकर चोरी करने के लिये मजबूर करते है। असल हम जिस तरह खरीदारी के वक्त सुझ-बुझसे खरीदारी करते है, वही तरीका हर जगह होना जरूरी है। ताकी हमे पैसे का सही मोल प्राप्त हो सके, और हमे यह भी एक अनुभव हुआ है की कोई व्यक्ती १५ रुपये की चिज कोई १० रूपये मे बेच रहा है। तो हम १५ की चीज १० रुपये मिल रही है इसी बहकावे न जाते हुए सच और झुठ मे जितना अंतर है वह जान और पहचान कर खरीदारी करे यही अकलमंद आदमी की पहचान है। नही तो कहावत ऐसी है की 'रस्ते का माल सस्तेमे।
त्र्यंबकेश्वर येथे कोणत्याही विधीसाठी येण्यापूर्वी सर्वसामान्य यात्रेकरू व भाविकांसाठी नम्र सुचना व विनंती.
त्र्यंबकेश्वर येथे सामान्यत: येणारे बहुतेक भाविक हे नारायण-नागबली, त्रिपिंडी श्राध्द तसेच कालसर्पयोग शांती ह्या विधी करणेसाठी येत असतात. येथे येणारे बहुतेकजण फसव्या वा गैरव्यवहारी व्यक्तीच्या हाती सापडून काहीतरी विधी करून घेतात. नंतर आपण फसले गेलो आहोत असेही बोलतांना आढळतात. अश्या भाविकांना ही विनंती की अश्या घटना तेव्हाच घडतात ज्यावेळी आपण समोरील व्यक्ती न तपासता त्यांच्यावर भरोसा केला जातो. त्याचवेळी काही गुरूजीही भाविकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत नारायण-नागबली, त्रिपिंडी श्राध्द तसेच कालसर्पयोग शांती विधी योग्य त-हेने करीत नाहीत वा करणे टाळतात. तसेच भाविक गूरुजींकडे विधी करणेकरीता गेले असता ६०% विधी ते गुरूजी स्वत: न करता अन्य सामान्य गुरूजींकडूनच विधी करून घेत असतात. ह्यास जबाबदार कोण तर ? येथे येणारे स्वत: भाविकच. चोराचा जन्मच मुळात चोरी करण्यासाठीच झालेला आहे. पण आपण बेजबाबदार वागून त्यास अंधपणाने चोरी करू देतो. असेच म्हणावे लागेल. जसे आपण बाजारात पारखून खरेदी करतो तसेच येथेही केले पाहिजे. त्र्यंबकेश्वर येथे असे ही आढळते की एखादा व्यक्ती जर एखादी वस्तू १० रूपयेला विकत आहे तर तीच वस्तू दुसरा व्यक्ती १५ रूपयांना विकत असतो. १५ ची वस्तू १० मिळते म्हणून त्या किमतींच्या भावाच्या आहारी न जाता त्या दोन्ही वस्तूत नक्की काय फरक आहे तो फरक बुध्दी कौशल्याने ठरवूनच नंतर योग्य वस्तूच खरेदी करावी नाहीतर असे होईल की, 'मेड इन चायना, दुरूस्त काही होईना' किंवा हिंदीतील म्हणी प्रमाणे,' रस्ते का माल सस्ते मे'.